Today Nifty Expiry Date : 15/05/2025

 Today Nifty Expiry Date : 15/05/2025

मित्रांनो आज दिनांक:15/05/2025

निफ्टी एक्सपायरी दिवस काल तुम्हाला सांगायचं राहून गेलं की मी माझ्या पोस्टिंग प्रॉफिट पोस्टिंग केल्यानंतर एका ट्रेडमध्ये पुन्हा सेटअप नुसार घुसलेलं होतं पण प्रॉब्लेम असा झाला की काल दुपारी दोन नंतर आमची नेटची रेंज निघून गेली त्यामुळे माझे मला त्या पोझिशन मधून बाहेर पडता आलं नाही त्याचा परिणाम असं झाला मी रात्रभर झोपू शकलो नाही कारण का आज एक्सपायरी होती आणि त्या एक्सपायरी मध्ये काही म्हणजे अमाऊंट पूर्णच बायका पूर्ण जाते का काय असे वाटत होते म्हणून सकाळी उठल्या उठल्या पहिला जो काही लॉस होता पूर्वी मला तो 4000 दाखवत होता पण सकाळी पाहता तो 1500 वरती मी त्याच्या मधून बाहेर पडतो पडलो त्यानंतर थोडा वेळ मला असे दिसून आले की पी साईडला मार्केट होतं त्यामुळे काही पीचे ट्रेड केले त्यानंतर मार्केट हळूहळू लागले अप ट्रेंड शो करू लागले दाखवू लागले त्यामुळे काही शिवीचे ट्रेड केले कालचे झालेला लॉस काढून आजचे प्रॉफिट मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे माझा प्रॉफिट मी तुम्हाला दाखवण्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही फक्त ऑप्शन बाईक मध्ये थोडेफार का होईना पैसे मिळू शकतात हेच मला हेच नवीन युजरना मला दाखवायचा आहे बाकी याचा विपर्यास करू नये ही विनंती

SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments:

  1. Excellent read! It's evident that seo and social media marketing have become essential components in enabling businesses to grow efficiently and achieve long-term scalability.

    ReplyDelete