Today nifty date : 27/05/2025

Today nifty date : 27/05/2025

नमस्ते काल सोमवार दिनांक 26 मे 2025 रोजी सकाळी तुम्हाला ट्रेड दाखवायचं म्हणून किंवा झालेले ट्रेड तुम्हाला शेअर करायचे म्हणून ते शहर न करता माझ्याकडून थोडसं चूक झाली ती म्हणजे ओव्हर ट्रेडिंगची चूक झाली आणि त्या चुकीमध्ये माझा आलेला प्रॉफिट मी गमावून बसलो साधारणपणे फक्त शंभर रुपये प्रॉफिट मध्ये काल मी राहिलो त्यामुळे आजचा आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मी झालेला हा छोटासा प्रॉफिट मी तुमच्याशी शेअर करत आहे मित्रांनो काही होऊ दे ट्रेड ओळखून फ्रेंड आपला मित्र आहे त्याच्या विरोधात गेलो तर आपण कधीच आपल्या यशापर्यंत पोहोचू शकणार नाही त्यामुळे ह्या न्यायाने मी आज माझा ट्रेडिंगचा सेशन स्टॉक थांबवत आहे
Today nifty date : 27/05/2025

 
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments:

  1. Say goodbye to painful finger pricks and hello to effortless monitoring with Eyva’s non-invasive blood glucose monitor. Designed for accuracy and ease, our cutting-edge technology provides reliable results in just seconds—no needles required.
    Whether you're searching for the best home blood glucose monitor or a trusted device in India, Eyva delivers precision and convenience right at your fingertips.
    Take control of your health the smart way. Explore our range of blood glucose monitors for sale and experience the future of wellness.
    Visit Eyva today!


    Eyva: non-invasive blood glucose monitor

    ReplyDelete