Skip to main content

Posts

Showing posts from May, 2025

Today nifty date : 27/05/2025

Today nifty date : 27/05/2025 नमस्ते काल सोमवार दिनांक 26 मे 2025 रोजी सकाळी तुम्हाला ट्रेड दाखवायचं म्हणून किंवा झालेले ट्रेड तुम्हाला शेअर करायचे म्हणून ते शहर न करता माझ्याकडून थोडसं चूक झाली ती म्हणजे ओव्हर ट्रेडिंगची चूक झाली आणि त्या चुकीमध्ये माझा आलेला प्रॉफिट मी गमावून बसलो साधारणपणे फक्त शंभर रुपये प्रॉफिट मध्ये काल मी राहिलो त्यामुळे आजचा आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मी झालेला हा छोटासा प्रॉफिट मी तुमच्याशी शेअर करत आहे मित्रांनो काही होऊ दे ट्रेड ओळखून फ्रेंड आपला मित्र आहे त्याच्या विरोधात गेलो तर आपण कधीच आपल्या यशापर्यंत पोहोचू शकणार नाही त्यामुळे ह्या न्यायाने मी आज माझा ट्रेडिंगचा सेशन स्टॉक थांबवत आहे  

Friday : 23/05/2025 Todays Option buying trades

  Friday : 23/05/2025 Todays Option buying trades नमस्ते मित्रांनो आज दिनांक 23/05/2025 वार शुक्रवार आठवड्याचा शेवटचा दिवस सकाळी जरा ट्रेडिंगला बसायला खूपच उशीर झाला त्यानिमित्ताने मार्केट तर आफ्टरेंटमध्ये होतं थोडा वेळ केला आणि ट्रेड घेतला थोडासा शेवटचा दिवस असल्यामुळे पॉझिटिव्ह मध्ये बाहेर पडणे हा डोक्यात विषय होता त्यामुळे थोडंसं मनावरती ताण होता पण पहिल्या ह्याच्यामध्ये मी जरा लवकरच ट्रेड मध्ये बाहेर पडलो आणि जाणवले की नाही हा हे टार्गेट फॉलो करू शकतो त्यामुळे पुन्हा आणि घेतला छोटे छोटे प्रॉफिट्स घेतले आणि आजचा दिवस समाप्त करून शांत झालेलो आहे तरी मित्रांनो आपल्याला आमचा ब्लॉग आवडतो की नाही किंवा पोस्ट आवडतात की नाही हे आम्हाला लाईक किंवा शेअर करून कळवत जावा किंवा कमेंटही करत जावा ही विनंती 

Today nifty option buying trade Date : 21/05/2025

 Today nifty option buying trade Date : 21/05/2025  

Todays Nifty Option Buying Date :20/05/2025

    Todays Nifty Option Buying Date :20/05/2025   मित्रांनो दि.१९/०५/२०२५ रोजी ओव्हर ट्रेडींगमुळे मोठा लॉस झाला होता. त्यामुळे आज मी थोड स्वत:ला कंट्रोल करत आजचे ट्रेड करत आहे. कृपया करून मित्रांनो Over Trading in Option Buying टाळा.

Today Nifty Expiry Date : 15/05/2025

 Today Nifty Expiry Date : 15/05/2025 मित्रांनो आज दिनांक:15/05/2025 निफ्टी एक्सपायरी दिवस काल तुम्हाला सांगायचं राहून गेलं की मी माझ्या पोस्टिंग प्रॉफिट पोस्टिंग केल्यानंतर एका ट्रेडमध्ये पुन्हा सेटअप नुसार घुसलेलं होतं पण प्रॉब्लेम असा झाला की काल दुपारी दोन नंतर आमची नेटची रेंज निघून गेली त्यामुळे माझे मला त्या पोझिशन मधून बाहेर पडता आलं नाही त्याचा परिणाम असं झाला मी रात्रभर झोपू शकलो नाही कारण का आज एक्सपायरी होती आणि त्या एक्सपायरी मध्ये काही म्हणजे अमाऊंट पूर्णच बायका पूर्ण जाते का काय असे वाटत होते म्हणून सकाळी उठल्या उठल्या पहिला जो काही लॉस होता पूर्वी मला तो 4000 दाखवत होता पण सकाळी पाहता तो 1500 वरती मी त्याच्या मधून बाहेर पडतो पडलो त्यानंतर थोडा वेळ मला असे दिसून आले की पी साईडला मार्केट होतं त्यामुळे काही पीचे ट्रेड केले त्यानंतर मार्केट हळूहळू लागले अप ट्रेंड शो करू लागले दाखवू लागले त्यामुळे काही शिवीचे ट्रेड केले कालचे झालेला लॉस काढून आजचे प्रॉफिट मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे माझा प्रॉफिट मी तुम्हाला दाखवण्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही फक्त ऑप्शन बाईक मध्ये थोडेफ...

Today Nifty Index Date 14/05/2025

Today Nifty Index Date 14/05/2025        नमस्कार आज दिनांक 14/05/2025 सकाळी 09:15 वाजता मार्केट स्टार्ट केल्यानंतर 09:30 पर्यंत पंधरा मिनिटं पूर्ण झाल्यानंतर पुन्हा माझ्या सेट अपना CE साईडला मला कॉल दिला त्यानुसार मी CE चा कॉल घेतला आणि त्यातील प्रॉफिट मी तुमच्यासमोर देत आहे.        पहिल्यांदा मी असा विचार केला की आता सेटअप CE  साईडला बनतो आहे तर लगेच मी CE घेतला पण थोडंसं खालवर होताच मी त्याच्यामध्ये थोडंसं डिप्रेशन मध्ये येऊन किंवा भीती आल्यानंतर मी तो दिला पुन्हा तो त्या रेंजमध्ये Range Bound झाल्यामुळे मला पुन्हा वाटलं की त्याच्यामध्येही पुन्हा BUY करू शकतो तीच लेवल साधून तोच दर साधून मी ते दोन एंट्री केली.अपेक्षेप्रमाणे ज्या दरापर्यंत जाणे अपेक्षित होते त्या दरापर्यंत काही गेला नाही म्हणुन पुन्हा मी होते त्याच दरावरती बाहेर पडलो त्यानंतर मला जे एक्स्पेक्टेड Higher होता तो त्याने लावल्यानंतर मला पुन्हा वाटले की नाही आता याच्यामध्ये पुन्हा CE घ्यायला पाहिजे किंवा याच्यामध्ये थोडासा वेट करू शकतो म्हणून मी पुन्हा तिसऱ्या...