Todays Market Future And Option : Date 07/06/2024
आज मी फक्त एकच ट्रेड केला आहे कारण कल दि. ०६/०६/२०२४ रोजी प्रॉफीट बुकींग नंतर ट्रेड केला तो निफ्टी एक्स्पायरी असलेने मोठा लॉस दिला तो कव्हर करायला खुप वेळ लागला. आज दि.०७/०६/२०२४ वार शुक्रवार असलेने मिळालेल्या प्रॉफीट वरती काम थांबवले आहे.
असाच आमचा ट्रेडींग अनुभव तुम्हाला हवा असेल तर खाली दिलेल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, टेलीग्राम वरती फॉलो करा व फेसबुकवर्ती आमचे पेज फॉलो व लाईक करायला विसरू नका.
Join us on : Telegram
Join us on : YouTube
Join us on : Facebook
0 comments:
Post a Comment