Skip to main content

Posts

Showing posts from June, 2025

Todays Interesting Option Buying Story | आजची ऑप्शन बायींग मधील रोमांचक गोष्ट

Todays Interesting Option Buying Story | आजची ऑप्शन बायींग मधील रोमांचक गोष्ट   Todays Interesting Option Buying Story मित्रांनो खूपच वेगळे आहे सकाळी सर्व माझा आठवण ट्रेडला ऑनलाइन आल्यानंतर सुरुवातीला सव्वा नऊला स्टार्टअप घेतला आणि त्यानंतर लगेच थोड्यावेळाने पाहतो तर त्या इंडिकेशन ना आपल्या इंडिकेटरना जे योग्य दिगेशन दिले त्यानुसार आपण त्यात एन्ट्री घेतली एन्ट्री घेतली आणि आपण जे टार्गेट डिसाईड केलं त्या टार्गेटला गेला आणि तिथून जेवत झाला रजिस्टन्स मिळाल्यामुळे पण त्या वेळेमध्ये मी त्यातून बाहेर पडलो नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये लगेचच लाईट निघून गेली लाईट बंद झाली त्यामुळे माझे इंटरनेटचे पूर्ण कनेक्शन बंद झाली सर्व काही ठप्प झाले काम त्यानंतर मी वेटिंग करत राहिलो आता कधी लाईट येते किंवा कधीही लाईटर लगेच आली पण मोबाईलला रेंज काय आली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला आज काय माहित परमेश्वराला थोडं प्रॉफिट जे आता द्यायचं होतं मी नेहमी घाई करतोय त्याला बघायचं होतं किंवा माझी परीक्षा त्याच्या त्यांना पास करायला मला योगदान दिलं असं वाटायला लागलं आज तर मित्रांनो आज काय झालेला आहे लाईट...